ढाणकी शहरात महालक्ष्मी माता उत्सव घरोघरी आनंदात साजरा
विजय चौधरी यांच्या घरी गौराईचा आकर्षक देखावा
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातसुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी जेष्ठा गौरी उत्सव मोठ्या आनंदात घरोघरी साजरा करण्यात आला तसेच यावेळी गावात ठिक ठिकाणी महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तसेच गौराई महालक्ष्मी मातेचे…
