वसंत जिनिंगच्या बॅंक प्रतिनिधीपदी (संचालक ) मोहन नरडवार
/राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात चांगल्याप्रकारे काॅंग्रेस पक्षाची पकड असून नुकतेच असून वसंत जिनिंगच्या बॅंक प्रतिनिधी संचालक पदी कोपरीचे सरपंच तथा युवा कार्यकर्ते मोहन नरडवार यांची…
