शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी बोलावली यवतमाळ येथे सभा
सहसंपादक :- रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतनासह अनेक अनेक प्रश्न भेडसावत असून अनेक शिक्षक बांधवाचे जिपीएफ, पेन्शन केसेस असे अनेक प्रश्न निर्माण…
