नाम तो सूनाही होगा ”द रियल हिरो… नितीन जी भुतडा”
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव,महागाव महागाव तालुक्यात पावसाने होत्याच नव्हतं झालं.शेतातील कोवळी पिके तर नेस्ताबूत झालीत सोबतच अनेक कुटुंब उघड्यावर आली. हिवरा परिसरात असलेल्या अनंतवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आनंदनगर या ६०…
