राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विद्यार्थी विभागा तर्फे राळेगाव येथील मार्कंडेय पब्लिक स्कूल, बरडगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विद्यार्थी विभागा तर्फे आज दि. ०६-१२-२०२४ ला राळेगाव येथील मार्कंडेय पब्लिक स्कूल, बरडगांव येथे डॉ.भीमराव भीमाबाई रामजी आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांना…
