निवडणुक कर्तव्ये व जबाबदाऱ्या काल मर्यादेत पार पाडा
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील
सहसंपादक : रामभाऊ भोयर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या विविध पथकांनी तसेच नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक व इतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामाच्या अनुषंगाने…
