पोंभूर्णा तालुक्यात विविध ठिकाणी साजरी झाली श्री संत जगनाडे महाराज जयंती
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील विविध ठिकाणी श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 399 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी पोंभूर्णा शहर व ग्रामीण भागात समाजबांधवांनी प्रतिमा पुजन,…
