येत्या आठ तारखेला यवतमाळ येथे जिल्हा कांग्रेस ओबीसी विभागाचा कार्यकर्ता मेळावा
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ जिल्हा (ओबीसी) विभागाच्या वतीने दिनांक 8/ 10 / 2024 रोज मंगळवारला जिल्हा स्तरावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन एम.डब्लू. पॅलेस जांब रोड यवतमाळ…
