बळीराजा आज व्यक्त करणार बैलांप्रति कृतज्ञता ,ग्रामीण भागात परंपरा कायम;विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात आज साजरा होणार पोळा
सहसंपादक : रामभाऊ भोयर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकऱ्याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या…
