जि . प . मराठी प्राथमिक शाळा पिंपळवाडी येथील शिक्षक श्रीधर नरवाडे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा
महागाव प्रतिनिधी -संजय जाधव उमरखेड तालुक्यातील गट ग्रामपंचायत टाकळी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिंपळवाडी येथील उपक्रमशील शिक्षक श्रीधर नरवाडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी आणि…
