दहेगाव येथील गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित, तहसीलदार राळेगाव यांना दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील खंड 1 व 2 मधील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामात गहू हरभरा तूर ज्वारी व अन्य पिके होती तर अवकाळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांचे मोठ्या…
