बिरसा ब्रिगेड मार्फत मेटीखेडा येथे मोफत आरोग्य शिबिर
सहसंपादक : रामभाऊ भोयर बिरासा ब्रिगेड जनतेच्या हक्काची लढाई लढत असतांना जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य शिबिरे घेणे सुद्धा सुरू आहे.दिनांक १८ऑगस्ट रविवार ला मेटीखेडा येथे मोफत हाडांच्या आजारा…
