स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखा !,हिंदू जनजागृती समितीचे नागरिकांना आवाहन !
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गेल्या 21 वर्षापासून 'राष्ट्रध्वजाचा मान राखा' ही मोहीम राबवत आहे, यावर्षी सुद्धा जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबवण्यात आहे असून त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी यांना…
