राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथे गढुळ पाणीपुरवठा होत असल्याने माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी प्रत्यक्ष कोच्ची येथे जाऊन जलजिवन योजनेच्या टाकीची व विहीरीची केली पाहणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथे पाणीपुरवठ्याच्या विहीरीमधुन गढुळ पाणीपुरवठा होत असलेल्याने कोच्ची येथील ग्रामस्थांच्या तक्रारी निर्माण होत असल्यामुळे प्रत्येक्ष कोच्ची येथे वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री यांनी जलजिवन…
