शासनाने जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवावे. – डॉ.अरविंद कुळमेथे, बिरसा ब्रिगेडचे तहसील कार्यालय कळंब येथे लाक्षणिक धरणे
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक १६ जुलै रोजी शेतकरी शेतमजूर , महिला व बेरोजगार युवकांच्या हक्क अधिकारासाठी बिरसा ब्रिगेड च्या वतीने कळम तहसीलवर डॉ. अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक धरणे…
