राळेगाव – श्रीराम जन्मभूमी अक्षता कलश शोभायात्रचे स्वागत

सहसंपादक : रामभाऊ भोयर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्यतून आणण्यात आलेले अक्षता कलश खुल्या जीपमधे दर्शनार्थ ठेवण्यात येऊन शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दुर्गा वहिनी, मातृशक्ती, बजरंग…

Continue Readingराळेगाव – श्रीराम जन्मभूमी अक्षता कलश शोभायात्रचे स्वागत

दहेगाव येथे विकसित भारत संकल्प रथाचे स्वागत

सहसंपादक : रामभाऊ भोयर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 17 योजनांची माहिती व योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आगमन राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे दि 18 डिसेंबर रोजी…

Continue Readingदहेगाव येथे विकसित भारत संकल्प रथाचे स्वागत

अज्ञात वाहनाची चारचाकी वाहनाला धडक

सहसंपादक: रामभाऊ भोयर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर एका भरधाव वाहनाने उभ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली.या अपघातात अपघात ग्रस्त चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हि घटना १७ डिसेंबर रोजी…

Continue Readingअज्ञात वाहनाची चारचाकी वाहनाला धडक

विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत चे कामकाज तीन दिवस राहणार कुलूप बंद

सहसंपादक: रामभाऊ भोयर ग्रामपंचायतीच्या संदर्भातील सरपंच संघटना तथा सदस्यांनी तसेच ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक यांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यासाठी दिं १८ डिसेंबर २०२३ रोज सोमवार ते…

Continue Readingविविध मागण्यासाठी ग्रामपंचायत चे कामकाज तीन दिवस राहणार कुलूप बंद

सिसीआयच्या मनमानी विरोधात मनसे आक्रमक
(जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी केली कापसाची होळी)

सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांच्या कापसाची खाजगी व्यापारी कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची लुट करीत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय मार्फत कापुस खरेदी करण्यात येत आहे परंतु राळेगाव तालुक्यातील खैरी…

Continue Readingसिसीआयच्या मनमानी विरोधात मनसे आक्रमक
(जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी केली कापसाची होळी)

संवेदनशील अधिकारी,प्रशासन आत्महत्याग्रस्तांच्या दारीं
( सुट्टीच्या दिवशी दिली भेट, टोकाचा निर्णय न घेण्याचे केले आवाहन )

सहसंपादक: रामभाऊ भोयर नापिकी, कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्याचा आलेख वाढत आहे. तालुक्यातील संगम (में ) येथील संकेत थुटुरकर( 24 ) व अंतरगाव येथील निलेश कुमरे (27) या युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या…

Continue Readingसंवेदनशील अधिकारी,प्रशासन आत्महत्याग्रस्तांच्या दारीं
( सुट्टीच्या दिवशी दिली भेट, टोकाचा निर्णय न घेण्याचे केले आवाहन )

दहेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सळाखीची केली चोरी, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे दिनांक १६-१२-२३ रोजी मारेगाव येथील मांडवकर हार्डवेयर दुकानातुन घराचे बांधकामाकरीता पैसे देऊन विकत घेतली व पैसे देऊन लोहा सळाख पाठविण्यास सांगीतले असता…

Continue Readingदहेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सळाखीची केली चोरी, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

चिखली येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह

सहसंपादक: रामभाऊ भोयर श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीमद् भागवत सप्ताह आयोजक समिती व समस्त चिखली व (वनोजा) ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरण सोहळा व…

Continue Readingचिखली येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह

शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये क्विंटल भाव देवुन, फसवणुक करणाऱ्या पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा,मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच त्यात तालुक्यातील जिनींग मालक कमी दराने कापुस खरेदी…

Continue Readingशेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये क्विंटल भाव देवुन, फसवणुक करणाऱ्या पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा,मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अखेर मनसेच्या पुढाकारातून वेकोलीच्या रुग्णवाहिका चालकांना मिळाला न्याय

चंद्रपूर:- येथील वेकोलीच्या ररुग्णालयासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकांना मागील दोन महीन्यापासून वेतन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रुग्णवाहिका चालकांनी रुग्णवाहिका थेट मुख्य महाप्रबंधकाच्या कार्यालयात आणून उभ्या केल्या . जोपर्यंत वेतन आणि…

Continue Readingअखेर मनसेच्या पुढाकारातून वेकोलीच्या रुग्णवाहिका चालकांना मिळाला न्याय