आजनसरा बॅरेज” प्रकल्पाच्या कामास गती द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२ महिन्यात प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे दिले होते आश्वासन. हिंगणघाट:- २६ नोव्हेंबर २०२३वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यात असलेल्या "आजनसरा बॅरेज" प्रकल्पास सन २०२३-२४ आर्थिक नियोजनात…
