कापसाची खरेदी चालू होताच मार्केट मध्ये रिधोरा परिसरातील शेतकऱ्यांची मोठी झुंबड
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे एक नोव्हेंबर रोजी विमल ऍग्रो जिनिंग मध्ये कापसाच्या खरेदीला सुरुवात होताच रिधोरासह परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे…
