आष्टोना गावाला पुर संरक्षक भिंत बांधा:
गावकऱ्यांची खा.गवळी यांच्याकडे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असुन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गावाच्या सुरक्षिततेसाठी पुर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी खासदार गवळी…
