राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंचे जल्लोशात स्वागत,प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाने भारावले खेळाडू
चंद्रपूर, दि. 24 : चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा ज्वर आता जोमाने चढत असून विविध राज्यांमधून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुर येथे दाखल झालेल्या खेळाडूंचे जिल्हा प्रशासन, क्रीडा…
