धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करु नये,समाजबांधवांचे खासदार भावना गवळी यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी या राळेगाव तालुक्यातील विकास कामांच्या भूमिपूजनाकरिता आल्या असतात तेजनी येथील कोराई गोराई देवी दर्शन दरम्यान आदिवासी समाज…
