वंचीत शेतकऱ्यांच्या प्रश्न|ला अखेर न्यायलयात फुटली वाचा
( कर्ज बोजा कायम कसा, ग्रीन लिस्ट मध्ये नाव का नाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश )
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर ' ** एक आणखी झाडावरती लटकून मेला काल तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल ' गंगाधर मुटकुळे यांच्या या ओळीतील शब्द तथाकथीत उचभ्रू नागरी समाजाला रुचणार…
