औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे स्वच्छ्ता अभियान
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने…
