राळेगावात तीन दिवसीय छत्रपती महोत्सव, प्रबोधन, संस्कृती व समाजकार्याचा त्रिवेणी संगम; स्वागताध्यक्ष पदी यवतमाळ नगराध्यक्षा अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके राहणार
सहसंपादक: रामभाऊ भोयर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व संपूर्ण विश्वासाठी आदर्श ठरलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राळेगाव शहरात दिनांक १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिवतीर्थ येथे तीन दिवसीय "छत्रपती…
