येवती (डोमाघाट) येथे सती सोनामाता यांचा ४५ वी पुण्यतिथी महाप्रसाद
सहसंपादक : रामभाऊ भोयर भगवान पंढरीष परमात्मा व आई श्री संत सती सोनामाता यांच्या असीम अप्पा आशीर्वादाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र डोमाघाट येथे महान तपस्वी अवलिया संत श्री सती…
