“जवान प्रशिक्षण केंद्राचा स्थापना दिवस व संरक्षण दलामध्ये निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार संपन्न”
सहसंपादक : रामभाऊ भोयर जवान डिफेन्स अँड स्पोर्टस करिअर अकॅडमी वर्धा चा ०४ था वर्धापन दिवस व संरक्षणदल,अर्धसैनिक बल, महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झालेल्या जवान प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचा व त्यांच्या…
