पं. दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ,हिंदवी स्वराज गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी :प्रवीण जोशीयवतमाळ भारतीय जनसंघाचे संस्थापक, एकात्ममानववाद व अंत्योदयचे प्रणेते, पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित, सेवा सप्ताहाच्या औचित्याने, ढाणकीतील प्रतिष्ठित, ढाणकीचा राजा…
