31 जुलै नंतर नुकसान झाल्यासच पिक विमा मिळेल
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव शहरांमध्ये 21 जुलैला मुसळधार पाऊस झाला त्या पावसाने शहरासह मेंगापूर रोडवरील शेताचे अतोनात नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या पण कंपनीने सांगितले…
