उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील दोन्ही तालुक्याच्या नागरिकांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा-आ. नामदेव ससाने यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात सन १९०० च्या दरम्यानच्या मराठा समाजाला महसुली पुरावा उदा. हक्कनोंदणी मध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे. तर त्याच परिवारातील लोकांचा सन १९६० ते ८० च्या दरम्यान कुणबी…
