तक्रारींचे निवारण करण्याकरिता कृषी अधिकारी शेतीच्या बांधावर
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव खंड २ शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की त्यांच्या शेतात लावलेले कपाशीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार तसेच रोपट्यांची वाढ खुंटल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यामुळे शेत शिवारातील…
