सेतू मधील सर्व्हरने विद्यार्थी पालकाचे आणि कर्मचाऱ्यांना घाम दाखल्यासाठी हाल : शासकीय विभागाचे दररोज होते जागरण
शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यांची मागणी वाढली असताना सर्व्हरच्या मंदगती कारभाराने विद्यार्थी पालक व नागरिक कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.शहरातील सेतू केंद्रातील व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दाखले वेळेत देण्यासाठी अक्षरशा रात्री…
