मांगली शिवारात एकाचा निर्घृण खून, हत्येच्या घटनेने जिल्हा पुन्हा हादरला
मारेगाव तालुक्यातील मांगली शिवारात एका 65 वर्षीय वृद्धाची तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून हत्या केल्याची घटना आज दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता सुमारास ही घटना उघडकीस आली असुन या…
