रा.प.वरोरा आगार येथे विश्वासू प्रवासी संघटना समितीची स्थापना व कार्यकारिणी जाहीर
वरोरा: राज्य परिवहन आगार वरोरा येथे दि. १९.०५.२३ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. आगार व्यवस्थापक रा.प.वरोरा श्री मनोज डोगरकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण…
