तालुकास्तरीय खो-खो बाल क्रीडा स्पर्धेत रिधोरा जि.प.शाळा प्रथम
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील जिल्हा परिषद शाळा बाल क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम सविस्तर वृत्त असे राळेगाव पंचायत समितीच्या वतीने दिनांक ५,६, ७, जानेवारी पर्यंत तालुक्यातील झाडगाव…
