वडकी येथील कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी बाबारावजी पोटे यांची रेतीच्या टिप्परवर कार्यवाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर चंद्रपुर जिल्ह्यातुन राळेगावात रेतीची वाहतुक मागील एक महिन्यापासुन सुरु आहेत चंद्रपुरातील काही रेती घाट लिलाव झाले असुन तेथील रेती तस्करांनी राळेगाव तालुक्यात एकाच पासवर पाच…
