के.बी.एच.विद्यालय पवननगर सिडको नाशिक येथे 26 जून अमली पदार्थ विरोधी दिन दिवस साजरा
महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित के.बी.एच.विद्यालय पवननगर सिडको नाशिक या विद्यालयात 26 जून… अमली पदार्थ विरोधी दिन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देवरे यु.बी.सर यानी विद्यार्थाना मार्गदर्शन…
