कापसाच्या भावात घसरण सुरूच मात्र सरकार उदासीन:येत्या १८ मे पांढरकवडा येथे शेतकरी वाचवा आंदोलन
सहसंपादक -रामभाऊ भोयर एकीकडे महाराष्ट्रातील ८० लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी "पडेल भावात कापुस न विकण्याचे अघोषीत आंदोलनं "मागील ६ महिन्यापासुन सुरु केल्यासही कापसाच्या भावात सतत प्रचंड घसरण होत असल्यामुळे प्रचंड…
