राळेगाव बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अरविंद भाऊ वाढोणकर, संचालक अंकुश भाऊ मुनेश्वर यांचा जाहीर सत्कार
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा वाढोणा (बा) येथिल अरविंद भाऊ वाढोणकर मित्र परिवारातर्फे उपसभापती अरविंद भाऊ वाढोणकर व संचालक अंकुश भाऊ मुनेश्वर यांचा शाल…
