मशिनच्या साह्याने पाणी पुरवठा विहिरीचे काम करून रोजगारावर केला अन्याय, ( बिटरगाव (बु ) येथील नागरिकांनी जिल्हा अधिकाऱ्याला तक्रार देऊन मागितला न्याय
प्रतिनिधी:प्रवीण जोशीयवतमाळ गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेले रतन नाईक तांडा येथे भीषण पाणी टंचाई असल्यामुळे, ग्रामपंचायत कार्यालय बिटरगाव (बु ) अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर मनरेगा/ रोजगार हमी योजनेअंतर्गत रतन नाईक नगर…
