पोटात भुकेचा गोळा अन वरून उन्हाचा पारा कसं जगाव हेच कळेना
रिक्षा चालकांनी मांडली व्यथा
एक सहसंपादक : रामभाऊ भोयर महागाईचा आगडोंब उतरता उतरेना झाला परिणामी जीव कासावीस होत आहे पोटात भुकेचा गोळा उठत असताना उन्हाचा पारा सहन होत नाही लेकरा बाळासाठी पदरात दोन पैसे…
