ढाणकी शहरात गुंतवणूक करण्याची अनेक खासगी बोगस ठिकाणांचा सुळसुळाट सर्वसामान्यांनी सजग सावध राहून गुंतवणूक करण्याची गरज
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ प्रत्येकच व्यक्ती आपले आयुष्य सुखी होण्यासाठी व कुटुंबाला लागणाऱ्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून अहोरात्र कष्ट करून पैसे जोडत असतो. व ते कमाविलेले पैसे आपल्याला आयुष्याच्या संकटाच्या…
