MH 29 हेल्पिंग हँड अँड वाईल्ड ॲडव्हेंचर मुकुटबन च्या सर्प मित्रांकडून मांडूळ सापाला जीवनदान
MH 29 हेल्पिंग हँड अँड वाईल्ड ॲडव्हेंचर मुकुटबन च्या सर्प मित्रांकडून 4.6 फूट मांडूळ साप याला जीवनदानमुकुटबन येथील बेघर नगरीत काल दि. २१/०५/२०२३ रात्री १२:३० वा. प्रवीण चिटलावार यांचे घरात…
