नगर पंचायत राळेगाव ची कर वसुली भरमसाठ पण विकास कामे मात्र होत आहे भूईसपाट ?
सहसंपादक -रामभाऊ भोयर नगर पंचायत राळेगाव ची चालू आर्थिक वर्षात कर वसुली मोठया प्रमाणात झाली असल्याचे खुद्द नगर पंचायत कार्यालयाने नुकतेच जाहीर केलें आहे. मात्र या वर्षात राळेगाव शहरातील अनेक…
