बजरंग दल प्रखंड संयोजक पदी प्रतीक गिरी तर सह संयोजक पदी जगदीश निकोडे यांची नियुक्ती
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ येथे बजरंग दल विभाग कार्यकारिणी ची बैठक पार पडली, यात सर्वानुमते प्रतिक गिरी यांना राळेगाव बजरंग दल प्रखंड संयोजक, व जगदीश निकोडे यांना प्रखंड सह संयोजक…
