शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शहर काँग्रेसचे निवेदन
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने तहसीलदार अमित भोईटे यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या हप्त्याच्या…
