ये भगवा रंग…. भक्तिमय वातावरणात गायिका शहनाज अख्तरचा भजन संध्या….

वणी : प्रतिनिधी नितेश ताजणे सोमवार 4 सप्टेंबर ला प्रतिष्ठित उद्योजक तथा जनसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात "मुझे चढ गया भगवा रंग" फेम प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा…

Continue Readingये भगवा रंग…. भक्तिमय वातावरणात गायिका शहनाज अख्तरचा भजन संध्या….

राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे दिनांक 4/9/2023 रोज सोमवारला आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन सरपंच सौ.चंदाताई मधूकर पटोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ग्रामपंचायत सचिव पटाईत साहेब ,उपसरपंच प्रभाकर दांडेकर,…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील वनोजा येथील आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

सर्वोदय विद्यालयात आरोग्य तपासणी

सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे शिक्षक दिनी जिल्हा व तालुका शासकीय आरोग्य पथकामार्फत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वप्रथम मुख्याध्यापक…

Continue Readingसर्वोदय विद्यालयात आरोग्य तपासणी

जनतेच्या रक्षकांचा वाली कोण? पोलीस वसाहत समस्यांच्या विळख्यात

सर्वसामान्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस त्यांच्या कुटुंबासमवेत असुरक्षित वसाहतीत राहतात. बिटरगांव बु. येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत बिकट दुरावस्था झाली असून या भागातील संपूर्ण वसाहती जिर्ण अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी…

Continue Readingजनतेच्या रक्षकांचा वाली कोण? पोलीस वसाहत समस्यांच्या विळख्यात

बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील पोलीस चौकी येथे शांतता समितीची बैठक संपन्न

ढाणकी ( प्रती)प्रवीण जोशी दिनांक 5 सप्टेंबर मंगळवार रोजी बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथील पोलीस चौकीला शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाला पोलीस व अनेक प्रतिष्ठित व…

Continue Readingबिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील पोलीस चौकी येथे शांतता समितीची बैठक संपन्न

50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान तात्काळ द्या

सहसंपादक: रामभाऊ भोयर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये द्यायचे शासनाने ठरवले आहेत काही शेतकऱ्यांना ते मिळाले पण अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे त्यांना तात्काळ…

Continue Reading50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान तात्काळ द्या

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , दहेगाव येथे शिक्षक दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , दहेगाव येथील शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदाने…

Continue Readingजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , दहेगाव येथे शिक्षक दिन साजरा

रेणुका विद्यालय, दहेगाव येथे शिक्षक दिन साजरा

राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथील गोविंद ग्रामीण शिक्षण संस्था जळका द्वारा संचालित श्रीमती रेणुकाबाई देशमुख माध्यमिक विद्यालय, दहेगाव येथील शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मंगळवार दि. 5…

Continue Readingरेणुका विद्यालय, दहेगाव येथे शिक्षक दिन साजरा

गावखेड्यातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन, माणुसकीची हाक फाऊंडेशन चा उपक्रम

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम स्पर्धा परीक्षेची धामधूम सुरू आहे. क्लासेस व टेस्ट सिरीज गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना लावता येत नाही व त्याचे पैसे पण भरू शकत नाही. गाव खेड्यातील शेतकऱ्यांचे…

Continue Readingगावखेड्यातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन, माणुसकीची हाक फाऊंडेशन चा उपक्रम

शिक्षक दिनी शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोधात शिक्षकांचा बहिष्कार

दिनांक 5/ 9/ 2023 रोजी शिक्षक दिन असून याच दिवशी असंख्य शिक्षकांचे शासनाच्या उदासीन धोरण, शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामे, त्यात निरक्षर सर्वेक्षण, विविध अँप वर करावी लागणारी माहिती शिक्षण विभागा…

Continue Readingशिक्षक दिनी शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोधात शिक्षकांचा बहिष्कार