पालकच इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याचा आग्रह धरत असल्यामुळे शाळा ठरतात लुटीचे साम्राज्य
जिल्हा प्रतिनिधी :प्रवीण जोशी ,यवतमाळ इंग्रजी शाळेतील निकाल लागला भरपूर मोठ्या प्रमाणात गुणांचा महाप्रसाद वाटला व आपली पटसंख्या कायम ठेवून लुटीचे राजकारण येणाऱ्या काळात सुद्धा कायम राहील हे धोरण अवलंबताना…
