यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्य रेती उत्खननाच्या पर्यावरणीय आराखड्याचा मसुदा 35 रेती घाट बनवण्यासाठी 10 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत लागणार कालावधी
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुकाप्रतिनिधी: संदीप बी. जाधव यवतमाळ जिल्हा तालुक्यामध्ये 35 गावा मध्ये नद्याचे उत्खनन त्यांची नावे यवतमाळ मध्ये साकुर, नदी आडान, बाभुळगाव ,भेयापूर, नदी बेंवळा, वाट खेड खुर्द, सौजणा,…
