ढाणकी येथे बुध्द जयंती निमित्त निघाली मेणबत्ती रॅली ,बुद्ध विहारात खीर आणि खिचडी वाटप करून अभिवादन
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळढाणकी जगाला शांती,अहिंसा, समता प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त 5 मे रोजी सायंकाळी सात वाजता ढाणकी कॅन्डल मार्च करण्यात आला,दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तथागत…
