“द केरळ स्टोरी” ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे अवश्य बघा!
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव केरळ मधील त्या दुर्दैवी घटनेचा दाहक वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी,…
